बाप्पाला एकदा विचारलं

Started by tinkawithyou, November 18, 2011, 12:24:23 AM

Previous topic - Next topic

tinkawithyou

बाप्पाला  एकदा विचारलं, लुकलुकत का नाहीत रे माझ्या ही नशिबाचे तारे? :-[
    त्यावर बाप्पा उत्तरले,
    विश्वास नाही ज्यांना स्व: कर्तुत्वावर, ते ठरले अयशस्वीच सारे..
    करात जळूदे  मेहनतीचा दिवा, लुकलुकतील मग तुझ्या हि नशिबाचे तारे ||
    स्वतःला अधीन करू नकोस असा या नशिबाच्या पदरात ..
    तळ हातावरच्या रेषा बदलशील अस कर्तुत्व उपजत आहे तुझ्यात ||
    घट्ट  रोवुनी पाय जमिनीत, घे अशी भरारी आकाशी ..
    नशीब नशीब ज्याची काळजी करतोयस ना ..तेच येऊन बसेल पायाशी ||

-प्राजक्ता 

केदार मेहेंदळे

kavita chan aahe pan mala watt hi itar kavitet kinwa prernadai kavitet post karayla havi hoti