ती...!

Started by gkanse, November 18, 2011, 10:10:57 AM

Previous topic - Next topic

gkanse

अशी असावी ती,
तशी असावी ती, सारेच करतात विचार कि कशी असावी ती.
मोहक तिचे डोळे असावे,
मादक तिचे ओठ असावे,
सुंदर तिचे बोल असावे,
गाल तिचे गोल असावे.
पाहताच क्षणी तिच्यात हरवून जाव अस सगळ काहि तिच्यात असाव. पण हे सगळ नसल तरि चालेल फक्त सुंदर तिच मन असाव.
मला तरि वाटत अशीच असावी ती.. खरच अशीच असावी ती.

                -गौरव कनसे

Pravin5000

sahi hai boss.... sahi hai......

Akshu bhudke

Shubhra asave antkaran ,
mani uccha vichar!
Rang sawla asala tari,
purn asave sanskar.
Asich mauli tula milo.
Jay gajanan

Unknown

humm nice to read but hard to accept in real life...

pradeep jadhav