वेदना

Started by काव्यमन, November 22, 2011, 11:21:15 AM

Previous topic - Next topic

काव्यमन

वेदना
माझ्या मनाच्या वेदना
माझ्या मनातच दडपल्या
काही करून त्या ओठांवर येईना
कधी वाटतं मी त्या रोगानं गांजलेल्या
इसमा सारखा
पडून राहीलो वाटेच्या कडेला
वाटकरींच्या नजरेला दुर्लक्षिता सारखा
काहीच मोल नाही माझ्या भाबनांना
वाटलं तु तरी करशील,
पण मी माझाच वेडा,
आजही प्रेम करतो माझ्या भावनांवर
                              -काव्यमन

Pravin5000

nice one.... pan vakyarachna thodi changli pahije hoti... :)

काव्यमन


nice one.... pan vakyarachna thodi changli pahije hoti... :)
वाचताना एका स्ट्रोक मध्ये वाचली तर वाक्यरचना ठिक आहे असे वाटेल. आपली प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद।

केदार मेहेंदळे