आज २६ नोव्हेंबर...

Started by shardul, November 26, 2011, 11:56:36 AM

Previous topic - Next topic

shardul

आज २६ नोव्हेंबर...
३ वर्षांपूर्वीची जखम अजून भरली नाहीये..!!
निरपराध १६३ भारतीयांचे प्राण गेले. २४१ जणांना कायमचे अपंगत्व आले...!!
त्या दिवसाची आठवण आली तरी दुःख, संताप, येतो....!!
सरकार आणि जवळ जवळ सर्व राजकीय पक्ष निर्लज्ज तर आहेतच, पण एव्हढा कोडगेपणा अनपेक्षित आहे. ३ वर्ष या कसाबला आपण कोट्यावधी रेपये खर्चून पोसतोय...!! कशाला.. ??? त्यामागून अमेरिकेने सद्दामला, लादेनला संपवले सुद्धा...!! आणि आपण मात्र घटनात्मक पेच म्हणून याला पोसतोय..
ईश्वर या हल्ल्यातील शहिदांना शांती देवो आणि आमच्या नाकर्त्या, निलाजऱ्या नेतेमंडळीना सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना..!!


२६/११च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि बळी पडलेल्या निरागस व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली

shardul

#1
आपले मत व विचार इथे व्यक्त करा..