तू

Started by Priyanka Jadhav, December 01, 2011, 12:19:27 PM

Previous topic - Next topic

Priyanka Jadhav

स्वप्न म्हणजे तुझा सहवास,
तुझ्यासोबत रमलेला  प्रत्येक क्षण,
आणि त्याच क्षणात सामावलेली तुझी आठवण,
जशी प्रत्येक आठवणीत जोडलेली तुझी सवय,
प्रत्येक सवईत सामावलेला गोडवा,
तसाच तू||
;)

केदार मेहेंदळे