एकदा तरी बोल

Started by काव्यमन, December 02, 2011, 12:28:29 PM

Previous topic - Next topic

काव्यमन

एकदा तरी बोल
एकदा तरी बोल
मनातील उकल खोल
नुसतीच हसू नको
माझे फसू करू नको
मी वेडा समजीन
प्रेम माझ्याशी करशील
माझे स्वप्न तोडू नको
नुसतीच बघू नको
नजरांशी खेळू नको
एकदा तरी बोल
माझ्या भावनांचे कर मोल
               -- काव्यमन