प्रेम .. कुणावर करावं

Started by Rohit Dhage, December 03, 2011, 02:12:20 PM

Previous topic - Next topic

Rohit Dhage

प्रेम.. प्रियतमेच्या जीव ओवाळ्ण्यावर करावं
उंच आकाशी उडणाऱ्या घारीवर करावं
पावसाच्या पडणाऱ्या पहिल्या सरीवर करावं
तुझ्या माझ्या झालेल्या भेटींवर करावं

- रोहित