चारोळी

Started by kalpij1, December 03, 2011, 09:20:43 PM

Previous topic - Next topic

kalpij1

जगाचे नियम पाळताना

आपण आपले मन विसरायचे


हरवलेल्या मनाला

मग पुन्हा गर्दित शोधायचे

कल्पी