College life

Started by Rohit Dhage, December 04, 2011, 06:50:02 PM

Previous topic - Next topic

Rohit Dhage

College life संपलं आणि जगण्याचा oxygen च संपला
दिवस आता राहिलेत नुसतेच रटाळ..तेचतेच
झालाच जरा वेगळा तर जीवावर उठणारे..
कॉलेजात असतानाच्या सकाळ सुखद असायच्या..
आपसूक अंथरूनातून उठवायच्या..
कसली तरी उमेद असायची त्या उठण्यात
आज तोच जरा प्रयत्न करून बघितला..ती सकाळ जरा जागवायला बघितली, नाही जमलं...
वेडा होतो मी..कधी एकदा college  संपतंय याची वाट पाहणारा
कॉलेजात असताना आठवतंय..
मनात नसताना study  room  मध्ये अभ्यास केलेला...नावालाच!
वेळ नसताना शेवटपर्यंत concept  clear  केलेला...शेवटचा paper  ही तसाच  दिलेला!!
पोरं पण एक एक नग
एकेकाचे वेगळेच पैलू,वेगळंच गणित..
प्रत्येकाला पदव्या बहाल केलेल्या..
प्रत्येकजण आपापल्या कामात हुशार..
पाहिजे ते lecture  नेमके miss  झालेले..
टुकार lecture  मन मारून attend केलेले..
सगळं सगळं आठवतंय....
आज तेच lecture miss करतोय...त्यातला आनंद miss  करतोय..
त्या दिवसात जगताना हवेत oxygen असायचा..
आज तो सोडून सगळे हवेत आहेत..!!


- रोहित

vishal sagar

sayad 'college life' ke bad mera bhai as is it sochata hai . But tumane dost ke bare me kuch nahi likha.  muze ashya laga ......very nice.

केदार मेहेंदळे

kharach.... te divas mast hote..

Pravin5000

Kharach.... vachun te college che diwas aathavle. I miss those days.... :(

sonam salunke

mast vatal vachun.....mazi college chi dhamal samor ali.....

GANESH DM

MIIIIIIIIIIISSSSSSSSSSS IT

Sana mulla

 :( :(Its True Yar....I always miss my collage days