प्रेम म्हणजे

Started by Priyanka Jadhav, December 06, 2011, 11:51:31 AM

Previous topic - Next topic

Priyanka Jadhav

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत,
माझ जरा जास्त तुझा कधी कमीच असत|
कधी राग तर कधी गालावरच मिश्खिल हास्य असत,
कधी भांडण तर कधी frustration असत |
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत..

आज सुखद चंद्राची शीतल छाया असत,
तर कधी पाण्याविणा तापलेली धरणी असत |
कधी हळूवार झूलणारा झोका तर,
कधी राजधानी एक्सप्रेस च्या ट्रॅक वरचा engine असत |
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत ...

आज प्रेमाच्या आणा भाका घालता श्वास कमी पडतो,
तर उद्या रुस्व्या फुगव्याला कारण नसत|
आज काहीही केलेला अमृतमय वाटत,
तर उद्या साधा बोलन पण विशपरी दुखद असत|
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत,
माझ कधी जास्त पण तुझा ही तेवढच जिवापाड असत|

Pia..  ;)

Anamika gote


vikram kengarkar


Vikas Randive

तुम्हालोकांनायाकाव्यांचेयमककसेकायजमते

Priyanka Jadhav

Asach kadhitari jultat shabd.. :) thanks for ur reply..

रणदीप खोटे

चांगली लिहीतेस पण वाचन वाढव. मराठीत मंगेश पाडगावकर आणि संदीप खरे हे दोन बोगस कवी सोडून इतर चांगले कवी वाच. उदाहऱणार्थ, चित्रे, कोलटकर, ढसाळ


Vilas Balbudhe



vijaya kshirsagar