आजचं प्रेम

Started by p27sandhya, December 08, 2011, 12:08:22 PM

Previous topic - Next topic

p27sandhya

काय धीट हि आजची मुलं
प्रेम यांच असत अगदीच खुळ

आज हिच्या तर उद्या तिच्या प्रेमात
आज हिच्या तर उद्या तिच्या विचारांत

काम धंदे सोडून हात धुवून मागे
उत्कट असतात जोडायला प्रेमाचे धागे

HEART  BREAK  मोठी आणी बाणी यांसाठी
पण माहीतच नसते कि हे ठोके आहेत कोणासाठी

आणि जरी झालेच TRUE  LOVE  यांना
हिम्मतच होत नाही सांगायला त्यांना

समजण्यास नेहमीच मुलींना अपुरे पडतात
पण ओळखतो पूर्ण छातीठोक सांगतात

यांसाठी प्रेम हि फक्त एक लहर असते
प्रेमापुढे लग्न मोठे जहर असते

संध्या पगारे

रणदीप खोटे

पाडगावकर आणि संदीप खरे यांच्यापेक्षा नक्कीच बरी आहे हं

Neha mhatre

तुझ अन् माझ नात
खूप सुंदर आहे,
तू आणि मी ते जपलेल
सुंदर बाग आहे....

आपल्या प्रेमाच्या बागेत फूल आहे प्रेमाची,
अन् प्रत्येक झाडावर पान आहेत बदामाची....

बागेत आहे सर्वत्र सावली तुझ्या प्रेमाची
अन् त्या सावली खाली विसावा घेत आहे पावल माझी थकलेली....

आपल्या प्रेमाचे हे बाग असच बहरू दे,
माझासाठी तू अन् तुझ्यासाठी मी हे असच राहू दे!!!!

नेहा म्हात्रे.

केदार मेहेंदळे

vishal Gimekar

काय धीट हि आजची मुलं
प्रेम यांच असत अगदीच खुळ

आज हिच्या तर उद्या तिच्या प्रेमात
आज हिच्या तर उद्या तिच्या विचारांत

काम धंदे सोडून हात धुवून मागे
उत्कट असतात जोडायला प्रेमाचे धागे

HEART  BREAK  मोठी आणी बाणी यांसाठी
पण माहीतच नसते कि हे ठोके आहेत कोणासाठी

आणि जरी झालेच TRUE  LOVE  यांना
हिम्मतच होत नाही सांगायला त्यांना

समजण्यास नेहमीच मुलींना अपुरे पडतात
पण ओळखतो पूर्ण छातीठोक सांगतात

यांसाठी प्रेम हि फक्त एक लहर असते
प्रेमापुढे लग्न मोठे जहर असते

संध्या पगारे

vishal Gimekar

तुझ अन् माझ नात
खूप सुंदर आहे,
तू आणि मी ते जपलेल
सुंदर बाग आहे....

आपल्या प्रेमाच्या बागेत फूल आहे प्रेमाची,
अन् प्रत्येक झाडावर पान आहेत बदामाची....

बागेत आहे सर्वत्र सावली तुझ्या प्रेमाची
अन् त्या सावली खाली विसावा घेत आहे पावल माझी थकलेली....

आपल्या प्रेमाचे हे बाग असच बहरू दे,
माझासाठी तू अन् तुझ्यासाठी मी हे असच राहू दे!!!!

नेहा म्हात्रे.

Gangadhar Koli

Rupesh Naik

 ;)  तुझ्या कवितांची बातच काही निराळी आहे ;)