अशी ती कशी ती

Started by p27sandhya, December 09, 2011, 03:42:57 PM

Previous topic - Next topic

p27sandhya

phone  वर माझ्याशी तासंतास बोलते
मग भेटली की  गप्प गप्प का असते?

phone  वर तर खूप धमक्या देते
मग भेटली का मला जरा घाबरलेली का वाटते?

phone  वर नेहमीच रुसत असते
मग भेटल्यावर नुसती हळुवार हसत का असते?

phone  वर ती मला नेहमी नेहमी हवीहवीशी वाटते सही
मग भेटल्यावर तिची नि  माझी नजर पण का मिळत नाही?

संध्या पगारे



:o ::) ::)


p27sandhya

majhi hi poem facebook dusrya ne samor ali ani to isam mhanto ki ti poem tyachi ahe


kiti khoti manas astat

bhanudas waskar

हे चुकीचे आहे, दुस-याच्या कवितेला आपल सांगन 

****भानुदास वासकर****