तुझी आठवण

Started by pavan kharat, December 16, 2011, 12:19:50 AM

Previous topic - Next topic

pavan kharat

चालणाऱ्या माझ्या मनाला ,
तुझ्या पावलांची आस आहे .
आज सर्व काही सुरळीत आहे ,
पण माझ्या हृदयाला मात्र ,
तुझ्या आठवणीचा त्रास आहे .
           
                       पवन खरात

Sanju mhetre

Just think..........
Kolaveri in marathi.........

का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?

.
.
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू? .
.
.
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?

दूर असतो चंद्र...चंद्र...चंद्र तो शुभ्र...
शुभ्र चंद्राआड रात्र...रात्रीचा रंग ब्लैक

का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?

गोरीपान मुलगी...मुलगी...मुलीचे हृदय ब्लैक...

नजरेला मिळाली नजर..फ्युचर माझे डार्क...

का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?

pa pa paan pa pa paan pa pa paa pa pa paan

हातात ग्लास...ग्लासात स्कॉंच...डोळ्यात अश्रू भरपूर

खाली आयुष्य...आली मुलगी...आयुष्य रिवर्स गिअर

माझी प्रिये...माझी प्रिये...दाखविलेस तू खरे रंग...
गेली कुठेस...माझी प्रिये...जीव झाला कासावीस..
प्राण आला कंठी माझा...देवा बघते कशी ती हसून..

हे गाणं नाकाम मजनूंच

नाही काही आम्हा पर्याय

का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला त...
                                                                    Asa Ka?????????

Sanju mhetre

असं प्रेम करावं......................
थोडं सांगावं थोडं लपवावं,
असं प्रेम करावं
थोडं रुसावं थोडं हसावं,
असं प्रेम करावं
... ... गुपचुप फोन वर बोलावं,
कोणाची नाज़र पडताच पटकन
"अगं" चा "अरे"
करावं
असं प्रेम करावं
जग पुढे चाललं असलं
तरी आपण मात्र थोडं मागेचं रहावं,
फोन, SMS, आणि E-MAILS च्या जगात ही,
आपण मात्र पत्र लिहुन मांडावं,
असं प्रेम करावं
कुठे भेटायला बोलवावं,
पण आपण मात्र उशिरा जावं
मग आपणच जाऊन sorry म्हणावं,
असं प्रेम करावं
वर वर तिच्या भोळसट पनाची,
खूप चेष्टा करावी,
पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर
सांगावं,
असं प्रेम करावं
प्रेम ही एक सुंदर भावना,
हे ज़रूर जाणावं,
पुन त्या बरोबर येणार्या वेदनांना ही सामोरं
जावं
असं प्रेम करावं
विरह येतील, संकट ओढवतील,
प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील,
पण आपण मात्र खंबीर रहावं,
असं प्रेम करावं
एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,
असं प्रेम करावं ... असं प्रेम करावं ....
त्यासाठी की आयुष्यात एकदा तरी प्रेमात
पड़ाव...आणि थोडस रडाव..!!                          Asa ka???????????


rohitpawar


sonalipanchal

असं प्रेम करावं......................
थोडं सांगावं थोडं लपवावं,
असं प्रेम करावं
थोडं रुसावं थोडं हसावं,
असं प्रेम करावं
... ... गुपचुप फोन वर बोलावं,
कोणाची नाज़र पडताच पटकन
"अगं" चा "अरे"
करावं
असं प्रेम करावं
जग पुढे चाललं असलं
तरी आपण मात्र थोडं मागेचं रहावं,
फोन, SMS, आणि E-MAILS च्या जगात ही,
आपण मात्र पत्र लिहुन मांडावं,
असं प्रेम करावं
कुठे भेटायला बोलवावं,
पण आपण मात्र उशिरा जावं
मग आपणच जाऊन sorry म्हणावं,
असं प्रेम करावं
वर वर तिच्या भोळसट पनाची,
खूप चेष्टा करावी,
पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर
सांगावं,
असं प्रेम करावं
प्रेम ही एक सुंदर भावना,
हे ज़रूर जाणावं,
पुन त्या बरोबर येणार्या वेदनांना ही सामोरं
जावं
असं प्रेम करावं
विरह येतील, संकट ओढवतील,
प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील,
पण आपण मात्र खंबीर रहावं,
असं प्रेम करावं
एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,
असं प्रेम करावं ... असं प्रेम करावं ....
त्यासाठी की आयुष्यात एकदा तरी प्रेमात
पड़ाव...आणि थोडस रडाव..!!                          Asa ka???????????