इवलं समाधान..

Started by Rohit Dhage, December 17, 2011, 02:10:03 AM

Previous topic - Next topic

Rohit Dhage

काहीतरी दिल्याची भावना आज मूळ धरू लागलेली
काही निशाणी ठेवल्याची आस धरू लागलेली
लावली होती पाने चार ह्या इवल्या छोट्या कुंडीत
नाव माझे नसले तरी आज चोहीकडे वाढलेली
- रोहित