आठवण

Started by sharktooth19, December 17, 2011, 11:18:00 PM

Previous topic - Next topic

sharktooth19

आठवणींचा मोगरा वेचता वेचता
अचानक हातात बुडला काटा
आणि मोगर्याचे झाड बदलले बाभळीत..
कशाला मन आठवतं तुला?
सारखं सारखं..