अश्या या पोरी असतात …..................

Started by Marathi Kavi, December 21, 2011, 11:38:32 AM

Previous topic - Next topic

Marathi Kavi

अश्या या पोरी असतात .....................

एकला hi तर दुसर्याला bye........

अन तिसऱ्याला lets go म्हणतात ....

कधीच कोणाला खरे काय सांगतात ?.....

त्यांनाच माहिती स्वताला काय समजतात ..?

म्हणूनच मला girlfriend नाही ...................



अश्या या पोरी असतात ..............

माझ्याकडे balance नव्हता रे ...

अरे माझ्या cousin चा फोन होता ...

balance नाही म्हणजे तो काय आम्ही टाकून द्यायचा ...?

बहाणे तर एकसो एक कसे काय सुचतात ..?

म्हणूनच मला girlfriend नाही .................



अश्या या पोरी असतात .................

जेवढी यांच्या मागे लागू तेवढे फालतू समजतात..

जेवढी तारीफ करू तेवढे फ्लर्ट समजतात.......

जेवढे लांब राहण्याचा प्रयत्न करू तेवढे जवळ येतात..........

जेवढे त्यांच्या नदी लागू तेवढे नखरे दाखवतात..............

म्हणूनच मला girlfriend नाही ...............



अश्या या पोरी असतात ..................

घरात बघ्याची यांना फार सज्जन असल्याचा आव आणतात ..

अन कोलेज मध्ये बघितले तर दंग मस्ती फ्लर्ट करत असतात..

विचार करून कधी काय त्या बोलतात ...?

अक्कल तर घुद्घ्यात ठेवतात....

म्हणूनच मला girlfriend नाही .....................



अश्या या पोरी असतात ..................

कोणत्याही कारणावरून उगीच रडत बसतात..

emotions फक्त यांच्याकडेच फक्त असतात ..........

कोणत्याही कारणावरून उगीच भांडत बसतात..

emotinal black mail करून पोरांना रडवतात..

म्हणूनच मला girlfriend नाही ...............



अश्या या पोरी असतात .............

एक हो म्हणायला तडपावत ठेवतात......

हो म्हणून उपकार केल्यासारखे वागतात..........

यांना pictr दाखवा हॉटेलात न्या सगळे हट्ट पुरवून घेतात ............

आणि पैश्याची गोष्ट आली कि पोरांचा खिसा दाखवतात..

म्हणूनच मला girlfriend नाही ........................




अश्या या पोरी असतात ................

पोरांच्या प्रेमाचा फायदा उठवतात....

चांगल्या सज्जन पोराला व्यसनी बनवतात...

कारण प्रेम साठी त्यांचाकडे खूप options असतात ....

धोका मिळाला काय नाय काय स्वताच हा झाला कि तो फिरवत असतात ..

म्हणूनच मला girlfriend नाही ...............



अश्या या पोरी असतात .............

दिली घेतलेली वचने सहज विसरतात...

हिशोब करायचा म्हटले तर कोण तू विचारतात..

चायला या पोरी अश्याच पोरांना बनवतात..

अन आई बाप पोरगी माझी गुणाची कौतुक करतात..

म्हणूनच मला girlfriend नाही ..............



अश्या या पोरी असतात .............

स्वताला अगदी विस्वसुन्दारी ऐश्वर्या समजतात..

अन पोरे म्हणजे राजपाल यादव वाटतात ......

बाहेर एक अन मनात दुसरेच ठेवतात..

समोर पोरांच्या मी तुझी मी तुझी अन पाठ फिरल्यावर

कोणाच्याच नसतात ........

म्हणूनच मला girlfriend नाही ..............



अश्या या पोरी असतात .....................

पार लाग्नापार्यान्तच्या गोष्टी करतात.........

घर सोडून येते का म्हटल्यावर parents आठवतात........

प्रेम वेगेरे काही नसते रे तत्वाद्यान सांगतात..

आई वडील यांचासाठी अचानक महत्वाचे होतात..

म्हणूनच मला girlfriend नाही .........

manoj vaichale

घरात बघ्याची यांना फार सज्जन असल्याचा आव आणतात ..

अन कोलेज मध्ये बघितले तर दंग मस्ती फ्लर्ट करत असतात..

विचार करून कधी काय त्या बोलतात ...?

अक्कल तर घुद्घ्यात ठेवतात....

केदार मेहेंदळे