सुख ........

Started by महेश मनोहर कोरे, December 21, 2011, 08:49:50 PM

Previous topic - Next topic

महेश मनोहर कोरे

वाचा अन विचार करा ....


सुखाला सामोर जाण्यातच खर कौशल्य असत ...
त्यात जमिनीवरच राहून आकाशात उडायचं असत ...
आपल्या मनासारख कधीच घडत नसत ...
हीच माझी ओळख अस नशीब म्हणत असत ....

उन एकट कधीच येत नाही
ते सावलीला घेऊनच येत
फक्त ....
सावलीला प्रकट व्हायला ...
झाडाचं अस्तित्व लागत ....
चांदण्याला महत्व अंधारामुळेच येत
दुःखाच अन सुखाच हेच नात असत .......

दुखं नसेल आयुष्यात तर ....
सुखाची मजा घेता येईल का ......????
ओल न होता कधी
पावसात भिजता येईल का......????

                                        महेश मनोहर कोरे


महेश मनोहर कोरे


गोपिचंद वालकोळी

Chhan kavita keli aahes Mahesh !

महेश मनोहर कोरे


केदार मेहेंदळे

दुखं नसेल आयुष्यात तर ....
सुखाची मजा घेता येईल का ....
ओल न होता कधी
पावसात भिजता येईल का.


kya bat hai.... surekh.

sonya

kharach khup sundar ahe ree

महेश मनोहर कोरे

thnks frds.................

महेश मनोहर कोरे

नशीब अन सुखाची कुठेतरी गाठ मारलेली असतेच ...नाही का ?... ...

vaibhav2183