“तुझी आठवण”

Started by RupeshTirlotkar, December 23, 2011, 07:23:00 PM

Previous topic - Next topic

RupeshTirlotkar

सहज जीवन जगताना विचार करायला भाग पडणारी "तुझी आठवण"
गुलाबाकडेपाहून एक एक पाकली मोजायला लावणारी "तुझी आठवण"
नदी काठी उभे राहून पाण्यात प्रतिबिंब पहणारी  "तुझी आठवण"
पाखरांना पाहून उडण्यासाठी उत्सुक कॅरणारी "तुझी आठवण"
पहिल्या पावसात मातीचा सुगन्ध आणणारी "तुझी आठवण"
दिवसा-ढवल्या स्वप्न दाखॅवणारी "तुझी आठवण"
रात्रीची नकळत झोप उडॅवणारी "तुझी आठवण"
खर्या प्रेमाची जाणीव करून देणारी "फक्त तुझीच आठवण"

--- Rupesh Tirlotkar

vinod vaidya

केदार मेहेंदळे