तुझी आठवण

Started by Ajaysinh Patil, December 25, 2011, 08:19:34 PM

Previous topic - Next topic

Ajaysinh Patil

येणार ती या आशेने डोळे वाट पाहत होते,
तिच्या वाटे कडे पाहून जुन्या आठवणीत गुंतले होते,
तिची वाट पाहत सुर्य ही मावळला,
चोहिकडे सर्वत्र काळोख दाटला,
यावर माझ्या मनाने एकच सूर आळवला,
"चला ती नाही आली पण तिच्या आठवणीने तरी आनंद मिळाला"...

-अजय [AJ]

rudra



केदार मेहेंदळे

"चला ती नाही आली पण तिच्या आठवणीने तरी आनंद मिळाला"...


khup mast..

Ajaysinh Patil