हे बंध रेशमाचे...

Started by 8087060021, December 26, 2011, 03:15:22 PM

Previous topic - Next topic

8087060021

हे बंध रेशमाचे...


प्रेमास  प्रेम  द्यावे  तुटतील ना  कधी   ही 

हे  बंध  रेशमाचे 

जात - धर्म - नाते  न  तुटतील  कधीही

रक्तास  रक्त  देऊनी   

बांधुनी बंद  रेशमाचे 

हे  बंध  रेशमाचे 

शरीराहुनी  निराळी  रक्तास  औढ झाली

जलाहुनी निराळी  पवित्र  भावनेचे 

न  तुटतील  कधीही   हे  बंध  रेशमाचे 

ठेऊ  जपून  जीवा

धागा  अतूट  हाच

रेशम  जपून  ठेव

हे  बंध   रेशमाचे 


-- Author Unknown

हि कविता तुमची असल्यास आम्हांला कळवा. योग्य ते क्रेडिट्स देण्यासाठी MK बंधन कारक आहे.