कुणाला काही किंमत नाही

Started by हर्षद कुंभार, December 27, 2011, 12:29:51 AM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


कुणाला काही किंमत नाही
माझ्या या काव्यांची,
मी वेचलेल्या त्या प्रत्येक क्षणांची...


मी आपले कर्म करत राहतो,
कसेतरी ,काहीतरी लिहित राहतो,
एक दिवस असा येईल ...
हर्षद नावाचा कुणीतरी होता
ही आठवण करून देईल.


- हर्षद कुंभार 

MK ADMIN

Please give proper title to posts...i have edited this post title. Enjoy MK :)

हर्षद कुंभार