प्रेमाची भाषा

Started by हर्षद कुंभार, December 27, 2011, 12:35:13 AM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


प्रेमाची भाषा तुला
कळली आहे,
जसे  काही थोडं
प्रेम तुही जगली आहे.


प्रेमात पडल्याशिवाय प्रेम
कळत नाही,
उगाच  कुणालाही कविता
जमत नाही.              - हर्षद कुंभार