प्रियकराची प्रीत अशी

Started by d41080, January 02, 2012, 03:09:01 PM

Previous topic - Next topic

d41080

प्रियकराची प्रीत अशी
बेधुंद करी मना
प्रियकराची प्रीत अशी
वेड लावी मना
प्रीत प्रिया मनातला माझ्या
तूच सखा सोबती
प्रिया हवी हवीशी वाटे मजला
प्रीत भरली एक मिठी तुझी 

देवयानी ...........

Anamika R

Khupach sundar devayani... masta... keep posting  :)

प्रिया हवी हवीशी वाटे मजला
प्रीत भरली एक मिठी तुझी 

Apratim!!!

Anamika R


SACHIN SAWANT

khupach Chan.... :)

प्रियकराची प्रीत अशी
वेड लावी मना


mical jonson

प्रीत प्रिया मनातला माझ्या
तूच सखा सोबती
Excellent......

d41080


maruti kandar

thank for you
प्रीत प्रिया मनातला माझ्या
तूच सखा सोबती
:D ::)