ती

Started by हर्षद कुंभार, January 02, 2012, 11:32:49 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

शब्दात गुंतवणारी तीच होती,
साधा सरळ मी ...
मला कवी बनवणारीपण तीच होती,


तक्रार मी कुणाची करू...
सवय तिची सुटली,
पण तिच्यामधली ती
आता फक्त कवितेतली ती उरली होती  - हर्षद कुंभार 

raghav.shastri

सुंदर....  :) 
साधा सरळ मी ...
शब्दात गुंतवणारी तीच होती,
मला कवी बनवणारीपण तीच होती,

तक्रार मी करू कुणाची...
सवय  सुटली तिची,
पण तिच्यामधली ती  आता
फक्त कवितेतली ती उरली होती...

हर्षद कुंभार


Pravin5000


हर्षद कुंभार


Swapnil Dhamale.


Swapnil Dhamale.


Prasad Dhabe

जर आपण मराठी कवी असाल आणि आपल्या कविता आपणास "शेअर" करावयाच्या असतील तर किमायगार वर जरूर रिजिस्टर व्हा आणि आपल्या कविता पोस्ट करा. मराठी कवितांना डेडिकेटेड पहिली वेबसाइट. इथे तुम्हाला नवीन जुन्या दुर्मिळ सर्व प्रकार च्या सर्व कवींच्या कविता वाचायला मिळतील. रसिकांनी किमायगार वर मनसोक्त कवितांचा आनंदा लूटावा.
नोट : ही साइट Beta version आहे. तुमचे अभिप्राय/ suggestions किवा कविता claim kimayagaar2011@gmail.com वर पाठवा.

www.kimayagaar.in

हर्षद कुंभार

thanx swapnil and prasad