स्पर्श तुझ्या प्रेमाचा ..........

Started by d41080, January 03, 2012, 12:50:35 PM

Previous topic - Next topic

d41080

हाक तुला दिली होती
मी दूरदेशी जाताना
छबी तुझी डोळ्यात समावली
तुला दूरवरून पाहताना

एक स्पर्श तुझ्या प्रेमाचा
हवा हवासा वाटला
दूर दूर जाताना
तू जवळ असावासा वाटला

देवयानी .........

walkoligopichand@yahoo.in