तुझ्यासाठी ........

Started by d41080, January 03, 2012, 04:24:46 PM

Previous topic - Next topic

d41080

तुझ्यासाठी सर्वस्व अर्पिले
वेड मला असे कोणते होते
तुझ्यासाठी एक स्वप्न रंगवले
वेड मला असे कोणते होते
वेड मला तुझ्या प्रेमाचे होते
प्रेम असे माझे वेडे होते ..

देवयानी ..........

rupesh bogewar

 :)प्रियकर : तू येण्याआधी मी ठरवलेल असतं
की आज तुझ्याशी खुप काही बोलावं
पण प्रत्यक्षात जेव्हा तू येतेस ना
की मग वाटतं, बस तुला बघतच रहावं ......

प्रेयसी : मी ही घरून विचार करूनच निघते
की आज तुला खुप काही सांगावं
पण एकदा का तुझ्या मिठीत आले ना
की मग वाटतं
जावू देत त्या गप्पा, असच पडून रहावं..