मला प्रेम झाल

Started by balrambhosle, January 03, 2012, 10:32:22 PM

Previous topic - Next topic

balrambhosle

 मला प्रेम झाल ..मला प्रेम झाल..
फक्त तुझ्यावर, ...
तुझ्या त्या गोड हसण्यावर,
हसताना दात लपवायच्या तुझ्या अदे वर...
तुझ्या फुलणाऱ्या त्या लाल ओठांवर..
मला प्रेम झाल ...ते फक्त
तुझ्या डोळ्यांवर...
तुझ्या त्या तिरकस नजरेवर..
हळुवार फिरवतेस त्या भुवयांवर..
आणि त्या भुवयांच्या नाचण्यावर..
मला प्रेम झाल ..ते फक्त
तुझ्या लांबट केसांवर..
केसांच्या उडण्यावर..
तुझ्या केसाच्या बांधणीवर..
आणि उडणाऱ्या त्या केसाच्या लाटेवर..
आणि हळूच तुझ्या हळू सरकावान्यावर..
मला प्रेम झाल ..ते फक्त..
तुझ्या बोलण्यावर..
बोलताना लाजण्यावर..
लाजताना हसण्यावर.....
आणि हसताना दात लापवाण्यावर

का लपवतेस ग तुझे दात...काय आहे तरी तुझ्या दातात..
तू बोचरी आहेस ..?
का दात किडके आहेत..?
का दात घासले नाहीस..?
काय आहे तरी तुझ्या दातात....
कृपया संग न..
सांग न ग..
तुझी शप्पत मी कुणालाच सांगणार नाही..
कारण माझ तुझ्यावर प्रेम आहे...

कवी: बळीराम भोसले

vikas taklikar

 मला प्रेम झाल ..मला प्रेम झाल..
फक्त तुझ्यावर, ...
तुझ्या त्या गोड हसण्यावर,
हसताना दात लपवायच्या तुझ्या अदे वर...
तुझ्या फुलणाऱ्या त्या लाल ओठांवर..
मला प्रेम झाल ...ते फक्त
तुझ्या डोळ्यांवर...
तुझ्या त्या तिरकस नजरेवर..
हळुवार फिरवतेस त्या भुवयांवर..
आणि त्या भुवयांच्या नाचण्यावर..
मला प्रेम झाल ..ते फक्त
तुझ्या लांबट केसांवर..
केसांच्या उडण्यावर..
तुझ्या केसाच्या बांधणीवर..
आणि उडणाऱ्या त्या केसाच्या लाटेवर..
आणि हळूच तुझ्या हळू सरकावान्यावर..
मला प्रेम झाल ..ते फक्त..
तुझ्या बोलण्यावर..
बोलताना लाजण्यावर..
लाजताना हसण्यावर.....
आणि हसताना दात लापवाण्यावर

का लपवतेस ग तुझे दात...काय आहे तरी तुझ्या दातात..
तू बोचरी आहेस ..?
का दात किडके आहेत..?
का दात घासले नाहीस..?
काय आहे तरी तुझ्या दातात....
कृपया संग न..
सांग न ग..
तुझी शप्पत मी कुणालाच सांगणार नाही..
कारण माझ तुझ्यावर प्रेम आहे...


Pravin5000

HI Balram, hi kavita vinodi kavita aahe. tithe post karayla havi hoti......

Prasad Dhabe

जर आपण मराठी कवी असाल आणि आपल्या कविता आपणास "शेअर" करावयाच्या असतील तर किमायगार वर जरूर रिजिस्टर व्हा आणि आपल्या कविता पोस्ट करा. मराठी कवितांना डेडिकेटेड पहिली वेबसाइट. इथे तुम्हाला नवीन जुन्या दुर्मिळ सर्व प्रकार च्या सर्व कवींच्या कविता वाचायला मिळतील. रसिकांनी किमायगार वर मनसोक्त कवितांचा आनंदा लूटावा.
नोट : ही साइट Beta version आहे. तुमचे अभिप्राय/ suggestions किवा कविता claim kimayagaar2011@gmail.com वर पाठवा.

www.kimayagaar.in