चारोळी तुझी

Started by हर्षद कुंभार, January 04, 2012, 12:09:29 AM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

तुझ्या चेहेऱ्यावर येणारं ते हसू
सकाळच्या उबदार उन्हागत भासते,
तुझ्या मखमली केसांचं हवेशी खेळण
सोनेरी किरणांच लयबद्ध गुंतन वाटते.  - हर्षद कुंभार

MK ADMIN

Krupaya Title suddha marathi madhye post kara..