अजून दिसत आहेत तुझ्या पावलांच्या खुणा ......

Started by d41080, January 05, 2012, 01:08:00 PM

Previous topic - Next topic

d41080

अजून दिसत आहेत तुझ्या पावलांच्या खुणा
मनी ऐकू येतो नाद तुझ्या पायरवाचा
पाउलवाट हि कशी रे ओसाड झाली
वाट पाहून तुझी पुन्हा माघारी फिरली
तू येणार नाही पुन्हा येथे ठाऊक आहे मला
पण मन वेडे सांगते थांब! वाट पाहून जा जरा ......

देवयानी ..........