कुणी असेल तर

Started by हर्षद कुंभार, January 05, 2012, 11:30:44 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

ऐकणारे कुणी असेल तर
बोलायला खूप काही आहे,
साथ देणार कुणी असेल तर
आयुष्य जगायला हुरूप आहे - हर्षद कुंभार