काय फरक पडतो..

Started by Rohit Dhage, January 06, 2012, 10:11:48 AM

Previous topic - Next topic

Rohit Dhage

चल ना यार ..
काय फरक पडतो
कुणी काही करेना,
कोण मध्ये पडतो
तुही single मी पण single,,
केलंच mingle काय फरक पडतो

सगळं पाहिलं काही नाही राहिलं
असेल नसेल ते पाठीवर वाहीलं
झालं गेलं हे एकच राहिलं
का नाही करायचं mingle

तुलाही कोणी जवळचा पाहिजे
माझं तर सोडच, मला तूच पाहिजे
sweet शी अशी जोडी आपली
का नाही करायचं mingle
चल ना यार
कोण काय म्हणतो
काय फरक पडतो

- रोहित

केदार मेहेंदळे