असं होत नाही.

Started by DIGA, January 06, 2012, 05:35:56 PM

Previous topic - Next topic

DIGA

तुझी साथ देण्याचे वचन दिले असेल मी,
म्हणून इतराची साथ सोडली असं होत नाही.


तुला माझ अस्तीत्व मानल असेल मी,
म्हणून माझ मी पण विसरलो असं होत नाही.


तु दिलेल प्रेम आठवल असेल मी,
म्हणून दिलेल्या जखमा विसरलो असं होत नाही.


तुझ्यासोबत जोडल्यावर नाव बदलेल असेल माझ,
म्हणून मीही बदलले असेल असं होत नाही.


तुझ्यासोबत रेशमी बंद जपले असतील मी,
म्हणून तुटलेले धागे जुळले असं होत नाही.


फक्त तुझीच वाट पाहिन मी युगाणूयुगे म्हणजे मी,
माझी वाट सोडली असं होत नाही.   

                                                                   DJ