जर प्रेम केलेच असेल तर

Started by Rupesh Naik, January 07, 2012, 09:51:46 AM

Previous topic - Next topic

Rupesh Naik

प्रेम हे विरहाशिवाय असेल
तर प्रेमाचे महत्त्व कळणारच नाही
अश्रूंचा त्याग केल्याशिवाय
प्रीतीची फुले उमलणारच नाही

शब्द जर भावरहित असतील
तर ते हृदयाला कधी भिडणारच नाही
शब्दांना तुझा हेलकावा नसेल
तर ते गीत कधी बहरणारच नाही


वाचकांना विनंती या कवितेत तुमचे योगदान देऊन कविता पूर्ण करावी.
Just try!! it will be fun.....
e.g उदाहरणार्थ
प्रेमात जर दर्द मिळाले नाही
तर तुम्ही प्रेम कधी केलेच नाही
आणि जर प्रेम केलेच  असेल तर
कविता अशी अधुरी रहाणारच नाही ;)


just press on reply button and post it over there..!!


bomble prashant

kadhi tu majya dolyat bagitale nahi
tu mang maje prem kadhich samajnar nahi

aaj yeshil udya eshil tuji vat me baght rahilo
pan me tula harlo hoto he manala kadhich patle nahi :'(


Manoj Shirke

kadhi tu majya dolyat bagitale nahis ter
tula  maje prem kadhich samajnar nahi

evdye sangun hi tula kahi samajnar nesel ter
tu kadhi manapasun prem kelech nahis.



s.g

kalahi prem karat hoto ajhi karto             tu phakt ekda ho mhan sare                 jivan tuzyachsathi  vahin                   

$onu Shewti Ektach

virah ha kitihi jhala tari prem baharun aalya shivay rahnar nahi, :-\
door jaata jaata tuhi kadhi majhya javal alis he tula kalnar nahi,, :)
jyani kele ahe aaj aaplyala laamb tech udya aaplya premachi gaatha gaaieelya shivay rahnar nahi,
majhe prem tujhya manat asech asude,,hyacha vyatirirkta me devala ajun kahich magnar nahi,,, :'(

patil dipak

जीवन जर सुखमय असेल तर
तर आयुष्यT  चे महत्व कलणार नाही.
तू जर दूर आसशील तर
हे माझे मन तुझ्या शिवाय राहणार नाही
....................................
तुझे जर प्रेम विसरायचे आसेल तर
मी कधी प्रेमच करणार नाही
तुझ्या सोबत आयुष्य नसेल तर
मी जीवनच जगणार नाही
.......................................

Rupesh Naik

विरह तुझा कधी मला जाणवला नाही
तरी कोणते दुःख मला क्षळते आहे
आठवणीतून तुझा सहवास नेहमीच लाभला
तरी नयनांतून श्रावणधारा झरते आहे.. :'(




sandeep patil

कधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची,
अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडे पर्यंत,

मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे,
तुझ्या बंदिस्त मनापर्यंत,

तुझ्या दिसण्याला कधी भुललो नाही,
पण तुझ्या वागण्यानं तू पोहचलीस काळजापर्यंत,

या 'स्वप्नवेड्याला' भुलावणहि काही सोप्पं नव्हतचं मुळी,
पण तुझ्या प्रत्येक अदेन छेडलं घायाळ होईपर्यंत,

तुझं निरागस हसणं,
तुझं निरागस असणं,
हळूहळू मनात घर करत गेल,

अन तुझ्या मनाचा गंध पसरत गेला,
माझ्या मनाच्या नसा नसापर्यंत,

ते ओझरते स्पर्श तो वाढत गेलेला विश्वास,
मला गुरफटत गेला तुझ्यामध्ये,

तू अबोल राहूनही नजरेनच तुझ बोलणं,
सारं काही भिडत गेलं माझ्या हृदयापर्यंत,

कधी माझं "मी" पण गळालं नाही कळलं,
माझ्या मनासकट तू मला वेढून घेतलं,
आता तुझच आस्तित्व घेऊन जगतो गं मी
पिलु, (SP)

तुझचं प्रेम राहिल माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत