विरह

Started by pavanputra222@gmail.com, January 07, 2012, 02:07:42 PM

Previous topic - Next topic

pavanputra222@gmail.com

चांदण्या दोन बोलत होत्या एकमेकांशी .................

अग तो चंद्र आज गप्प धीरगंभीर का आहे काळ तर तो खूप रडत होतात्याला काय झाले आहे ....................................
त्यावर दुसऱ्या चांदणी ने उत्तर दिले .............................
अग तो बघ खाली त्या तिथे वेडा कवी बसलाय रोज चंद्रावर कविता करत बसलेला असतो,.....................................
त्याच्या जीवनी फार मोठा विरह आलाय ....................अगदी तसेच काल याची सुद्धा चांदणी निखळली .............
फरक फक्त एवढाच कि ,त्याच प्रेम निर्दयी मुलीने नाकारलं अन याच नियतीन निखळल......................................
आता फक्त तो याच्यावर अन हा त्याच्यावर कविता करत बसतो त्यामुळे तो बघताना धीरगंभीर भासतो ................................... :
पवनपुत्र जकाते

omkar patil