तू आभाळ माझे

Started by d41080, January 09, 2012, 10:44:12 AM

Previous topic - Next topic

d41080

तू आभाळ माझे
तूच अवनी मला
तू प्रकाश माझा
तूच किरण आशेचा
तू भाव माझा
तूच मनीच्या भावना
तू सौंदर्य माझे
तूच शृंगार माझा 

देवयानी .............