प्रेमभावना .....

Started by महेश मनोहर कोरे, January 09, 2012, 11:42:59 AM

Previous topic - Next topic

महेश मनोहर कोरे

एकदा मी स्वप्नात देवाला विचारले.........
"तु चांगल्या माणसांनाच का लवकर घेवुन जातोस???"

... देव म्हणाला, "मला जी माणसं खुप आवडतात ती या पृथ्वीवर मी जास्त वेळ ठेवत नाही....."

... ... ... मी म्हणालो "याचा अर्थ मी तुला आवडत नाही???"

देव म्हणाला, "तस नाही रे! तु पण मला खुप आवडतोस!"

मी म्हणालो, "मग मी या पृथ्वीवर अजुन कसा आहे???"

देव म्हणाला, "तु पृथ्वीवर माझ्यापेक्षाही कुणालातरी जास्त आवडतोस म्हणुन आहे.....



                                    महेश मनोहर कोरे
                                           पुणे

mahesh4812


8087060021

#2
very nice yaar

महेश मनोहर कोरे


विवेक राजहंस...

कविश्री महेश कोरे
छान आहे कविता 

महेश मनोहर कोरे

thanks vivek.....

comment बद्दल अन पदवी दिली त्याबद्दल ..... :) :) :)