दुखच ते शेवटी

Started by हर्षद कुंभार, January 14, 2012, 11:51:06 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


दुखाच ओझ ...
का बर तू वाहतोस,
अनमोल अश्रू ...
का व्यर्थ ढाळतोस.


दुखच ते शेवटी ...
परीक्षा घेत फिरते.
ज्याच्याकडे हास्य दिसले
मुद्दाम त्याच्याकडेच वळते. - हर्षद कुंभार

salunke.monika

Very nice...... kharach aahe dukhhach te shevati pariksha ghet firate ......

हर्षद कुंभार



हर्षद कुंभार



हर्षद कुंभार



हर्षद कुंभार


jyoti salunkhe