कोणाच्या कविता copy करून कुणालाही कवी होता येत नाही ....

Started by महेश मनोहर कोरे, January 17, 2012, 12:17:37 AM

Previous topic - Next topic

Pravin5000

khupach chan aahe kavita.....
barobar aahe कोणाच्या कविता copy  करून कुणालाही कवी होता येत  नाही ....

महेश मनोहर कोरे

@ balram......

मी कविता करणाऱ्यांना नावे ठेवत नाही .......पण दुसर्यांच्या तव्यावर पोळी भाजण्यात काय अर्थ आहे ?....

महेश मनोहर कोरे




sandhya09

MAST......... RIGHT YA MULE MI KAAVITA POST KARANCH BAND KEL AHE ANI MALA TUJHYA POEMS AVADATAT ANI MI TUJHYA NAVASAHIT SHARE KARTE KARAN MI PAN KAVITA KARTE ANI YA DUKHATUN GELE AHE ADHI
अनोळखी भावना ओळखताना
शब्दांत त्यांना गुंफताना
मी आहे ती जी तुला भेट घडवून देईन
तुझी तुझ्या भावनांशी.

महेश मनोहर कोरे


महेश मनोहर कोरे


महेश मनोहर कोरे

@ sadhya ....शब्द चोरण सोप असत पण भावना .....त्या व्यक्तच कराव्या लागतात

sandhya09

अनोळखी भावना ओळखताना
शब्दांत त्यांना गुंफताना
मी आहे ती जी तुला भेट घडवून देईन
तुझी तुझ्या भावनांशी.