कोणाच्या कविता copy करून कुणालाही कवी होता येत नाही ....

Started by महेश मनोहर कोरे, January 17, 2012, 12:17:37 AM

Previous topic - Next topic

महेश मनोहर कोरे

सिंहासनावर बसलो म्हणून

कोणी राजा होत नाही .....

कोणाच्या कविता copy  करून

कुणालाही कवी होता येत  नाही ....



बरेच असतात हौशे नौशे

मग फेराफार करतात शब्दांची ...

मानुसकीचीही शंका येते

त्यांच्या अशा या कर्तुत्वाची .......



पण मानायलाच पाहिजे

या लोकांचा कर्मभाव....

धाडस दाखवतात अन

कळाल कि दिसतात उर्मट भाव ....



ctrl +c  अन ctrl +v

चाव्या सापडतात सहजच ...

स्व:ताची ओळख दाखवण्यासाठी 

विसरतात माणुसकीचा समाजच....

 

दु:ख नाही मला

ते फक्त शब्दच copy  करतील

भावना कशा असतात याचा

त्यांना  प्रत्येय कुठून  येईल............?



उंच उडणाऱ्या कावळ्याला

समुद्र पार करता येत नाही .....

कोणाच्या कविता copy  करून

कुणालाही  कवी होता येत  नाही ......



                                                       महेश मनोहर कोरे

                                        ९९६०२६९१९३. पुणे


महेश मनोहर कोरे

आता हे हि कोणी copy  करायला नको म्हणजे कमावलं.......... :)

santoshi.world

wahhhhhhhhhhhhh kya bat  :)  .......... ekdam barobar bolalat ......... mk varach ashya hoshya navshyanchi kami nahi ...... dusryanchya kavita copy paste karun var thanks ase bolatat jashi kai kavita hyanchi sva-rachitach ahe  >:( ........

विवेक राजहंस...

kupach chan mahesh....... :)....pan are kavita copy karnaryana, aaplaya kavita kalali ka nahe hech pahela kalat nahe...tyamule ashya sarvansathi great msg milala asel..... :).........

hope so.... ke aata kune kunachehe kavita copy karnar nahe... >:(

Again..Thats Great...



Vivek

महेश मनोहर कोरे

@ संतोषी ......पण हे असे लोक लगेच ओळखून ही येतात .....
तू पण एखाद software  add  कर ज्यामुळे copy नाही करता येणार ....

महेश मनोहर कोरे


8087060021

कोणाच्या कविता copy  करून

कुणालाही कवी होता येत  नाही ....

रोशन धुमाळ


महेश मनोहर कोरे


balrambhosle

मी थोडी मध्यस्ती करतो आहे..कृपया माफ करा..  "कविता करणे हे कला किंवा उद्योग नाहीये..मनातल्या भावना एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांची रचना अर्थपूर्ण करून कविता प्रेमी पुढे ठेवणे आहे..कविता हि कधीच इतरांना दोष देणारी नसते..ती इतरांच्या भावना उमलावण्यासाठी असते..मग ती कुठल्याही मार्गाने केली असेल तरी चालेल..तुम्ही कृपया इतरांना दोष देवू नका आणि त्यांच्याच मना माहित आहे कि त्यांनी कविता कुठल्या मार्गाने बनविली आहे..पण त्यांचा अर्थ इतरांना त्रास देण्याचा नसतो मग खरे कवी त्यांनाच म्हणायला नव्हे का ..न कि अश्या लोकांना जे इतर कविता करणाऱ्यांवर टीका करतात........