प्रेम

Started by salunke.monika, January 17, 2012, 09:13:37 PM

Previous topic - Next topic

salunke.monika

ठरवलं होत प्रेम कधी करायचं नाही
वेड्या भावविश्वात  गुंतून बसायचं  नाही
कोण तो कुठला त्याच्यासाठी झुरायचं नाही
त्याच्यासाठी आपली स्वप्ने तोडायची नाहीत

सगळी स्वप्ने  सगळे बोल आज खोटे ठरले
कशी कोणास ठाऊक प्रेमाच्या बंधनात गुंतत गेले
तो माझा अन मी त्याची हे कळू लागले
माझेच बोल मला नकळत आठवू  लागले 

मी हि आज इतरांसारखीच झाले
रात्र न- दिवस त्याची वाट पाहणे हवेहवेसे  झाले
त्याचे ते लडिवाळ शब्द ऐकण्यास
आज मी चातकाप्रमाणे आतुर झाले

कोणाच्यातरी येण्याने आयुष्य बदलून गेल
माझ सर विश्वाच त्याच्यात दिसू लागले
जगूनसुद्धा क्षणाक्षणाला कोणासाठी तरी मरण
यातील नाजूक भाव कळू लागले

खरच मी पण आता कोणावर तरी प्रेम करू लागले
कोणाचातरी  सतत विचार कारण
मलाही आता जमू लागल
प्रेम काय आसत हे मला कळू लागले ......

Anamika R

Apratim!!! asach kahisa hota.....

महेश मनोहर कोरे

chan aahe .............
original aahe vatat....!

8087060021


bhanudas waskar

khupch chan aahe he kavy




....bhanudas...

raghav.shastri

chan... mastach...

खरच मी पण आता कोणावर तरी प्रेम करू लागले
कोणाचातरी  सतत विचार कारण
मलाही आता जमू लागल
प्रेम काय आसत हे मला कळू लागले ......

केदार मेहेंदळे


विवेक राजहंस...

monica...
..kupach chan aahe ......kavita




vivek rajhans , pune
9762018835

deepali Sangilkar

khup sundar pratyekachya manatil bhav khup sunder ritya mandala ahe

sai pawate

areeee mi pan prem kele pan prem he ek lagirvani gosta ahe ja ekk tarfi asel tar.........................