गणित

Started by sharktooth19, January 18, 2012, 08:42:31 PM

Previous topic - Next topic

sharktooth19


म्हणतात...
वेळ कोणाच साठी थांबत नाही
पण प्रेमात ताकद असते
वेळेला थांबावण्याची..
उगाच नाही,
मिठीतली एक रात्र एक क्षण वाटते.
फोनवरचा एक तास एक मिनीट वाटतो.
वाट पाहतांना एक क्षण एक यूग वाटतो.

प्रेमाची गणितच वेगळ..
म्हणूनच,
माझ्यात तूला मिळवल्यावर मी बनतो.
आणि माझ्यातून तू वजा होता,
उरतो फक्त शून्य....
फक्त शून्य.....


santosh khare

प्रेमात किती ताखत असते याचे हे एक असाधारण उदाहरण आहे हे.
awesome man  ;D

महेश मनोहर कोरे


Pournima

प्रेमाची गणितच वेगळ..[/size]म्हणूनच, माझ्यात तूला मिळवल्यावर मी बनतो.आणि माझ्यातून तू वजा होता,उरतो फक्त शून्य....फक्त शून्य.....superbbbb lines

sharktooth19

#4
.

sharktooth19

thank u all for ur support 

Pravin5000

khuch jabardast ganit mandle aahe tumhi....

sharktooth19


8087060021

प्रेमाची गणितच वेगळ..

sharktooth19

kharach... @ dattaprasad