प्रेमात

Started by हर्षद कुंभार, January 18, 2012, 11:58:07 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


प्रेमात गुंतले की ...
काळजीचा सूर निघतो,
प्रेमात भाजले की ...
आठवणीना पूर येतो. - हर्षद कुंभार