प्रेम..

Started by 8087060021, January 21, 2012, 10:09:11 AM

Previous topic - Next topic

8087060021


प्रेम



प्रेम ........................पहिल्या नजरेचं
प्रेम ........................शेवटच्या श्वासचं

प्रेम ........................फुललेल्या कळीचं
प्रेम ........................जुळलेल्या जीवचं
... ... ...
प्रेम ........................पहिल्याच प्रेमाचं
प्रेम ........................अखेरीच्या भेटीचं

प्रेम ........................तुटलेल्या गाठीचं
प्रेम ........................रेशमी अतूट बंधाचं

प्रेम ........................चुकलेल्या वाटांच
प्रेम ........................वाटेवर चुकलेल्यांच

प्रेम ........................वाक्यावर शब्दांचं
प्रेम ........................शब्दविना वाक्याचं

प्रेम ........................तरुण रात्रीच
प्रेम ........................उमललेल्या दिवसांचं

प्रेम ........................त्याच आणि तिचं
आणि अखेर प्रेम .........जसं माझं तुझ्या वरचं ...




-- Author Unknown


हि कविता तुमची असल्यास आम्हांला कळवा. योग्य ते क्रेडिट्स देण्यासाठी MK बंधन कारक आहे.

Ashish savalkar

छान कविता आहे मित्रा !