तुझ्या अदाने उत्तर द्यावे

Started by हर्षद कुंभार, January 21, 2012, 08:03:09 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

हलकेच गालात ...
हसून तुझे पाहणे,
डोळ्यातले तुझे
प्रेमळ ते पाहणे.


प्रेम का करावे
अन कुणावर करावे,
प्रश्नाला माझ्या या 
तुझ्या अदाने उत्तर द्यावे - हर्षद कुंभार