मन तुझे गूढ भासते.

Started by हर्षद कुंभार, January 21, 2012, 08:53:12 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

गुलाब पाकळ्यांमध्ये
बंदिस्त मन तुझे गूढ भासते...
पाकळी एक एक विलग करता,
अजूनच गहिरे दिसते - हर्षद कुंभार