स्वप्न

Started by हर्षद कुंभार, January 22, 2012, 09:23:05 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

स्वप्नांची पंख लावूनी
दूर क्षितीझाकडे जावे,
रात्रीच्या निरव शांततेत
स्वप्नपुर्तीने भरून पावावे. - हर्षद कुंभार

Radhika pushpakar