तू ................................

Started by bhanudas waskar, January 24, 2012, 03:43:40 PM

Previous topic - Next topic

bhanudas waskar

आभास होतो तुझा माला क्षणों क्षणी
तू राहतेस घर करुनी माझ्या मनी

न कळत तुझ्याकड़े नज़र गेली,
तुला पाहताच तू माझ्या मानत भरली 

बेफान झालो मी तुला बघून
तुझे ते सुंदर रूप पाहून

कुणीही तुझ्यावर प्रेम करेल
तुला बघता क्षणी आपलेसे करेल..............

madhura