तिची ती आठवन

Started by bhanudas waskar, January 24, 2012, 08:54:27 PM

Previous topic - Next topic

bhanudas waskar

***तिची ती आठवनच पूरी आहे,
आयुष्य जगण्यासाठी.
ती सोबत नसतानाही'
रात्र गुजारन्या साठी.
तिच्या जाण्याने तिच्यावरील प्रेम काही कमी झाले नाही,
तिच्या सोबतचे क्षण मी विसरलो नाही.
आज ही तीच आसतित्व आहे माझ्या जीवनात.
आज ही ती आहे माझ्या मनात.


                     ***********भानुदास************