Get together आणि पहिलं प्रेम

Started by Prashant Hulle, December 12, 2025, 11:31:16 AM

Previous topic - Next topic

Prashant Hulle

असं म्हणतात,
गेट-टुगेदर म्हणजे जुना आठवणींना उजाळा देणारा प्रसंग,
असं म्हणतात,
गेट-टुगेदर म्हणजे जुना आठवणींना उजाळा देणारा प्रसंग,

पण,
काहींसाठी असतो तो पहिल्या प्रेमाला पाहण्याचा आणि भेटण्याचा अनमोल क्षण,
पण काहींसाठी असतो तो पहिल्या प्रेमाला पाहण्याचा आणि भेटण्याचा अनमोल क्षण,

तो किंवा ती,
तो किंवा ती आता कसा किंवा कशी दिसत असेल,
याची उत्सुकता मणी दाटलेली असते,
तो किंवा ती आता कसा किंवा कशी दिसत असेल,
याची उत्सुकता मणी दाटलेली असते,

कारण,
प्रत्येकाच्या मनात पहिल्या प्रेमाचा हळवा कोपरा दडलेला असतो,
कारण,
प्रत्येकाच्या मनात पहिल्या प्रेमाचा हळवा कोपरा दडलेला असतो,

शाळेत त्याच्या किंवा तिच्याशी,
शाळेत त्याच्या किंवा तिच्याशी त्या भावनेने कधीच एकमेकांशी बोलणं झालं नाही,
त्यामुळे पहिलं प्रेम हे मनातच दडून राहिलं,
त्यामुळे पहिलं प्रेम हे मनातच दडून राहिलं,

नंतर वाटू लागलं गड्या,
नंतर वाटू लागलं गड्या तेव्हा ते ओठावर आलं असतं तर किती बरं झालं असतं,
आताच्या या अप्रतिम क्षणी,
आताच्या या अप्रतिम क्षणी दोघांनी ही एकत्र हजेरी लावली असती,
आताच्या या अप्रतिम क्षणी दोघांनी ही एकत्र हजेरी लावली असती,

असो जे झालं ते झालं,
असो जे झालं ते झालं आताच्या जोडीदारासोबत आनंदाने सुखाचा संसार करू,
असो जे झालं ते झालं आताच्या जोडीदारासोबत आनंदाने सुखाचा संसार करू,

आणि पहिलं प्रेम हे,
आणि पहिलं प्रेम हे मनात सदैव तेवत ठेवू,
पहिले प्रेम हे मनात सदैव तेवत ठेवू

जर यानंतर कधीही वाटलं पहिला प्रेमाला पहावं,
जर यानंतर कधीही वाटलं पहिल्या प्रेमाला पहावं,
तर लगेच येऊन सांगा आपण गेट-टुगेदरचे नियोजन करू,
लगेच येऊन सांगा आपण गेट-टुगेदरचे नियोयन करू.
प्रशांत अनंत हुल्ले
(Pintos)