विश्वविक्रमाची नोंद....

Started by 8087060021, January 25, 2012, 12:58:21 PM

Previous topic - Next topic

8087060021



विश्वविक्रमाची नोंद.........

ओरंगाबादमध्ये ५०००० जणांनी राष्ट्रगीत गायिले..........

या अगोदर हा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता...५००० जणांनी राष्ट्रगीत म्हणले होते.......

सर्व भारतीयांचे हार्दिक अभिनंदन.......

जय हिंद.....जय महाराष्ट्र........